Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महापारेषण नाशिक अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या विविध रिक्त जागा; नवीन भरती सुरु! MahaPareshan Nashik Bharti 2023

Mahapareshan Nashik Bharti 2023

 

MahaPareshan Nashik Bharti 2023

MahaPareshan Nashik Bharti 2023: The recruitment notification has been declared from the respective department for the 50 vacancies to fill with the post of “Apprentice”. Interested and eligible candidates apply before the 08th of July 2023.  More details are as follows:-

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, नाशिक अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण ५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज 03 जुलै 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

  • पदाचे नाव –शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या५० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –नाशिक
  • वयोमर्यादा –१८ ते ३० वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख03 जुलै 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख08 जुलै 2023 
  • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

MahaPareshan Nashik Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ उमेदवार ५० पदे

Educational Qualification For MahaPareshan Nashik Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार १० वी पास  व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा १ वर्षांचा आय.टी.आय वीजतंत्री परीक्षा उत्तीर्ण यांचे सरासरी खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेद्वारांकरिता किमान ५० टक्के गुण आवश्यक आहे.

How To Apply For MahaPareshan Nashik Jobs 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • कोणतेही कारण न देता अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.
  • अर्ज 03 जुलै 2023 पासून सुरु होतील.
  • ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MahaPareshan Nashik Bharti 2023 | www.mahatransco.in Nashik Recruitment 2023 

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/43e29vw
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3TGm0R5
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahatransco.in

 


Mahapareshan Nashik Apprentice Bharti Result 

Mahapareshan Nashik Bharti 2022: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (MahaTransco) has been declared Selection List of Apprentice Recruitment. Click on the link below to download the list.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड शिकाऊ उमेदवार कायदा 1961, अंतर्गत सत्र 2022-23 करिता अउदा संवसू विभाग, नाशिक येथे निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/ELv12cb


Mahapareshan Nashik Bharti 2022 Details

Mahapareshan Nashik Bharti 2022: The recruitment notification has been declared from the Mahapareshan Department for the 50 vacancies to fill the posts. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, नाशिक येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे.

महापारेषण अहमदनगर येथे 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; विविध रिक्त पदांची भरती सुरू

10 वी उत्तीर्णांना संधी – महापारेषण नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
  • पद संख्या – 50 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 जून 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

How to Apply For MahaTransco Nashik Bharti 2022

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळा वरुण करायचा आहे.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. भरलेल्या अर्जाची प्रत दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MahaTransco Nashik Recruitment 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/CJBx7H6
 ऑनलाईन अर्ज करा : https://cutt.ly/1JBhqOr

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड