Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र नागपूर येथे 196 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा | Mahagenco Nagpur Bharti 2022

Mahagenco Nagpur Bharti 2022

Mahagenco Nagpur Bharti 2022 Details

Mahagenco Nagpur Bharti 2022: MahaGenco Nagpur has invited applications from interested and eligible candidates to fill the 196 Vacancies. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-.

Mahagenco Nagpur Recruitment 2022 Details

औष्णिक विद्युत केंद्र कोराडी, नागपूर येथे प्रशिक्षणार्थी (पॉवर ईलेक्ट्रीशियन, वायरमॅन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोप, टर्नर, मशिनिस्ट, फिटर, ईलेक्ट्रीशियन) पदांच्या एकूण 196 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज नोंदणी/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022 आहे.

महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रात पदवीधर व इतर अर्हता असलेल्या उमेदवारांना नोकरीची मोठी संधी!!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (पॉवर ईलेक्ट्रीशियन, वायरमॅन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोप, टर्नर, मशिनिस्ट, फिटर, ईलेक्ट्रीशियन)
  • पद संख्या – 196 जागा
  • शैक्षणिक पात्रता – ITI in Relevant Trade (Refer PDF)
  • अर्ज पद्धती – नोंदणी / ऑनलाईन (ई-मेल)
  • नोकरी ठिकाण – कोराडी, नागपूर
  • ई-मेल पत्ता – generalcellktpshr@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

How to Apply For Thermal Power Station Koradi Bharti 2022

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळा वरुण करायचा आहे.
  3. भरलेल्या अर्जाची प्रत दिलेल्या संबंधित ई-मेल पत्यावर पाठवावे.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mahanirmiti Nagpur Bharti 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/YJZGOr2
ऑनलाईन नोंदणी : apprenticeshipindia.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड