Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्यादित मुंबई भरती २०१९

Mahananda Bharti 2019

महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्यादित महानंद दुग्धशाळा मुंबई येथे उपव्यवस्थापक/व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – उपव्यवस्थापक/ व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)).
  • वयोमर्यादा –
    • मागासवर्गीय प्रवर्ग : ४३ वर्षे
    • खुला प्रवर्ग : ३८ वर्षे असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मुंबई, महानंद दुग्धशाळा, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पू), मुंबई ४०००६५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड