महानिर्मिती भरती २०१९

MahaGenco Recruitment 2019

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड येथे वरिष्ठ व्यवस्थापक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाववरिष्ठ व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. २६,४६५/-
  • मुलाखतीचा पत्तावीज निर्मिती कंपनी मर्यादित प्रकाशगड इमारत, दुसरा मजला, ए. के मार्ग, बांद्रा (पू.) मुंबई- ४०००५१
  • मुलाखतीची तारीख – २५ सप्टेंबर २०१९ (सकाळी ११.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    अर्ज नमुना


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !