महानिर्मिती अकोला भरती नवीन जाहिरात प्रकाशित!! | Mahagenco Akola Bharti 2022

Mahagenco Akola Bharti 2022

Mahagenco Akola Bharti 2022 Details 

Mahagenco Akola Bharti 2022Paras Thermal Power Station has declared the recruitment notification for the interested and eligible candidates. Those who are interested in given posts can apply online email/ offline mode. Further details are as follows:-

महानिर्मिती, पारस औष्णिक विद्युत केंद्र येथील दवाखान्यामध्ये वैद्यकीय व्यवसायी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – वैद्यकीय व्यवसायी
 • पद संख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS and 2 years of Experience (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण –  अकोला
 • वयोमर्यादा – 24 ते 55 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
 • ई-मेल पत्ता[email protected]
 • अर्ज पाठविण्याचा पत्तामुख्य अभियंता यांचे कार्यालय,पारसदीप, प्रशासकीय इमारत, महानिर्मिती, औ. वि. केंद्र, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2022
 • अधिकृत वेबसाईट : www.mahagenco.in

How to Apply For Mahanirmiti Akola Bharti 2022

 1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 3. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
 4. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
 5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Instruction For Mahanirmiti Akola Recruitment 2022

 1. सदर पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 2. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे सूचित केले जाईल.
 3. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना देलेल्या तारखेला मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल.
 4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://cutt.ly/pZiwDxb
अधिकृत वेबसाईट : www.mahagenco.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड