Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वनरक्षक नागपूर भरती २०१९

Mahaforest Nagpur Recruitment 2019

वनरक्षक नागपूर येथे लघुलेखक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – लघुलेखक
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन / ऑफलाईन
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज करण्याचा पत्ता – प्रशासकीय इमारत क्रमांक २ ‘बी’ विंग ३ रा माळा, सिव्हील लाईन नागपूर ४४०००१
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – mszooauthority@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर २०१९ (संध्याकाळी ५.०० वाजता.)
  • मुलाखतीची तारीख – १२ सप्टेंबर २०१९ (दुपारी ३.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड