महाराष्ट्र वनविभाग नागपूर भरती २०१९

MahaForest Nagpur Bharti 2019

महाराष्ट्र वनविभाग नागपूर येथे वित्तीय सल्लागार, विभागीय वन, अधिकारी मुख्य लेखापाल पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाची नावे
    • वित्तीय सल्लागार
    • विभागीय वन अधिकारी
    • मुख्य लेखापाल
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (महा कॅम्पा) महाराष्ट्र राज्य, नागपूर वनविभाग, तळ मजला, बी-विंग, रामगिरी रोड, सिविल लाईन, नागपूर ४४०००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !