महाभरती सराव पेपर ८३
MahaBharti Practice Paper 83
महाभरती सराव पेपर ८३ (Important Questions)
विविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा.. तसेच सर्व प्रश्नसंच बघण्यासाठी येथे क्लिक करा.
Leaderboard: महाभरती सराव पेपर ८३
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव पेपर ८३
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘मराठी भाषा गौरव दिन’ ……………. यादिवशी असतो.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजागतिक सुर्यानमस्कार दिन …………. रोजी साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘वरुणा’ नाविक अभ्यास हा ………… या दोन देशातील आहे
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमानवी दूध बँक ‘जीवनधारा’ चालविणारे पहिले राज्य …………….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभाववाढ नियंत्रणासाठी कोणत्या उत्पन्न गटातील लोकांसाठी शासनाने सक्तीची ठेव योजना सुरु केली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsग्रेशमचे तत्त्व यापैकी कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी …………… चलनवाढ हा प्रकार आवश्यक आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsआर्थिक विकासासाठी वित्तपुरवठा आणि किंमत स्थैर्याचा प्रयत्न याविषयीचे धोरण म्हणजे –
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsप्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते कोणते अंदाजपत्रक आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsफेब्रूवारी २००८ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प …………. यांनी मांडला.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतमध्ये सर्वप्रथम खालील कोणत्या राज्य सरकारतर्फे शून्याधारित अर्थसंकल्प मांडला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points………….. या कराची वसुली व उत्पन्न स्थानिक स्वराज्य संस्थाकडे असते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsयापैकी …………. हे केंद्र सरकारच्या यादीत येतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsव्यवसाय कर कोणाकडून आकारला जातो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमध्यवर्ती बँक सदस्य बँकांच्या ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसन १९८० मध्ये ………….. व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआठव्या पंचवार्षिक योजनेत ………….. टक्के रक्कम औद्योगिक क्षेत्रात देण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमलेरिया हा रोग कशामुळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsशहरी लोकसंख्येच्या तुलनेत कृषी कामगारात ………….. हा आजार सापडतो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsआहारात कोणत्या जीवनसत्त्वाच्या आधिक्यामुळे मुलांमध्ये चिडचिडापणा येतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअंड्यातील …………. या भागात प्रमुखतः प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsयापैकी सर्वात जास्त प्रथिने ………. यामध्ये असतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsप्रौढ माणसात दर मिनिटाला हृदयाचे ………………. ठोके पडतात.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsवनस्पती वर्गीकरणाची यापैकी पायाभूत घटक ……………… आहे.
Correct
Incorrect
Table of Contents