महाभरती सराव पेपर ३
MahaBharti Practice Paper 3
महाभरती सराव पेपर ३ (Important Questions)
विविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: महाभरती सराव पेपर ३
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव पेपर ३
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points…………. देश भारताचा व्यापार अग्रक्रमाचा दर्जा देण्यासाठी जनरलाईज्ड सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेस (जीएसपी) ही सवलत देते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमोबाईल आधारित व्यसनामुळे सर्वाधिक गुन्हे कोणत्या शहरात घडत आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points४ एप्रिल २०१९ रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेले द्वैमासिक पतधोरण रेपो दर किती करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसन २००८ ते २०१८ या कालखंडात जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या निर्मितीमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसन २०१७-१८ या वर्षासाठी संघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील जमा रकमेवर ……….. व्याजदर देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsगंगा प्रसाद हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsतेलंगाना राज्याची स्थापना कोणत्या साली झाली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘२८१ अॅण्ड बियॉन्ड’ हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूने लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘गेम चेंजर’ हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोणत्या देशाने आपला सर्वोच्च नागरी सन्मान ‘झायेद मेडल’ २०१९ साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर केला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसन २०१८ च्या ९ वा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsचीनमधून आयात केल्या जाणाऱ्या दुग्धपदार्थावर भारताने कोणत्या वर्षापासून बंदी घातली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsवायपीन बेट पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारताचे विदेशी राजदूत विक्रम मिस्त्री कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसलामाबाद व चक्कनदाबाग या दोन व्यापार केंद्रावरून भारत व पाकिस्तान यांच्यादरम्यान ………….. वर्षीपासून सीमापार व्यापार सुरु झाला होता.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपश्चिम बंगाल सरकार मुलींचे शिक्षण व कल्याण यासाठी कोणत्या वर्षीपासून ‘कन्याश्री योजना’ राबवीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने …………. पासून उन्नत भारत अभियान सुरु केले.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसेन्ट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअयोध्येतील बाबरी मशीद केव्हा पाडण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsऑक्सफाम संस्थेच्या अहवालानुसार भारतात १० टक्के लोकसंखेच्या ताब्यात भारतातील ……… टक्के संपत्ती आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसन २०१९ च्या ६४ व्या फिल्म फेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री कोण ठरली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsनारीशक्ती अवाॅर्डची स्थापना कोणत्या साली झाली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsए. के. ४७ रायफल उत्पादनासाठी भारतास कोणता देश सहकार्य करीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकोणत्या काळात मनोहर पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्री होते?
Correct
Incorrect
MegaBharti Important Questions papers For various Examinations. Solve Online test series For coming various Examinations.
Table of Contents