महाभरती सराव पेपर १४३
MahaBharti Practice Paper 143
महाभरती सराव पेपर १४३ (Important Questions)
विविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा.. तसेच सर्व प्रश्नसंच बघण्यासाठी येथे क्लिक करा.
Leaderboard: महाभरती सराव पेपर १४३
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव पेपर १४३
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी ……….. जोडी बरोबर आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsबी. के. दत्त व भगत सिंह यांनी केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकला कारण :
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points……………… या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात ‘पिरखान’ या नावाने सक्रीय भाग घेतला होता.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमध्यवर्ती खिलाफत समितीच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना कोणाचा पाठींबा होता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘ब्रिटीश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल’ असे १९१७ साली कोणी घोषित केले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदोन कोरड्या रोट्या, एक पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादाकीयाबद्दल दहा वर्षे सक्तमजुरी या पगारावर ……….. या वृत्तपत्राने संपादकपदाची जाहिरात दिली होती.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points१९०७ साली जगातील साम्यवादींच्या परिषदेत मॅडम मादाम कामा यांनी ……… हा तिरंगा ध्वज फडकाविला.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील व्यक्तीपैकी ……….. ही व्यक्ती कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांनादारुगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा करून देणारी यांत्रिकी अभियंता होती.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजून १९०८ मध्ये मोक्मान्य टिळकांवरील खटल्याची सुनावणी झाली. त्यावेळी त्यांच्या कैदेच्या निषेधार्थ ……….. यांनी संप पुकारला.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकाँग्रेसमधील कोणत्या गटावर ‘संधीसाधू’, ‘ब्रिटीश धार्जिणे’ व ‘राजकीय भिकारी’, अशी टीका केली जात असे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेस सभेच्या इ.स. १८८६ च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमालिका पूर्ण करा. ३०, ४२, ५६, ७२, ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsरिकाम्या जागांची संख्या ओळखा.
५, १०, १३, २६, २९, ५८, ६१……..
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsHORSE : ८२५३९ तर ROSE = ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points७५२३१ या संख्येतील ७ या अंकाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points२५ x २४ = ६०० तर २५०० x २४०० = ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points९४८७०८ + २०५४०५ – १८६६१२ = ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ?
२, ९, २८, ?, १२६
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालील मालिकेत चुकीचे पद कोणते?
११, १८, ३१, ४२, ५९
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points………….. रोजी राष्ट्रीय विकास समिती कडून १० व्या पंचवार्षिक योजनेस मंजुरी देण्यात अली.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsऑर्निथॉलॉजी कशाला म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमानवाच्या शरीरात व्हिटॅमिनचे ……….. हे कार्य नाही.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात जास्त प्रथिने ……….. यांमध्ये असतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points०.५७३ + ०.०२१४ + ०.००६२२
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points६४०५ – ३०५ = ?
Correct
Incorrect
Table of Contents