महाभरती सराव पेपर १३५
MahaBharti Practice Paper 135
महाभरती सराव पेपर १३५ (Important Questions)
विविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा.. तसेच सर्व प्रश्नसंच बघण्यासाठी येथे क्लिक करा.
Leaderboard: महाभरती सराव पेपर १३५
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव पेपर १३५
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points१२ मीटर उंचीच्या इमारतीची सावली ९ मीटर पडते त्याचवेळी ९ मीटर उंच इमारतीची सावली किती मीटर पडेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदोन संख्या ६X व ८X आहेत व त्यांच्या मसावी १४ व लसावी १६८ आहेत तर X = ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएक दुधवाला १६ रुपये प्रती लिटर दाराचे दूध खरेदी करून त्यामध्ये पाणी टाकून विकतो. जर त्याला ४०% नफा होत असेल तर तो प्रती लिटर किती मि. ली. पाणी टाकतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points१० वस्तू १५ रु. ला खरेदी करून वस्तू २० रु. ला विकल्या तर किती रु. नफा/तोटा होईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसहा संख्याची सरासरी ४९.५ आहे. सातवी संख्या ८१ असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपाच क्रमवार विषम संख्याची सरसरी ६१ आहे. तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यांमधील अंतर …………….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखादी कपड्याच्या १२६० रु. बिलावर १५% सुट मिळाली तर ते कापड केवढ्यात मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमी एक संख्या मनात धरली तिच्या चौपटीमधून ११ वजा केले, त्या वजाबाकीला ५ ने असता भागले भागाकार १३ आला तर ती मनात धरलेली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका वर्गातील २०, २५ व ३० मुलांचे एक-एक गट केले तर प्रत्येक वेळी ५ मुले उरतात. तर वर्गात कमीत कमी मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsद. सा. द. शे. १० दराने १५०० रुपयांची १४६ दिवसांची रास किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points५६ लिटर मिश्रणात दुध व पाणी यांची गुणोत्तर ३ : ४ आहे. त्यामध्ये किती लिटर दुध व पाणी यांचे गुणोत्तर ५:४ होईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदोन संख्यांची बेरिक ९६ व वजाबाकी २४ आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points४९३०३९ चे घनमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points१३१६ चा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points४५४ * २६ = ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points५ * ०.५ * ०.०५ = ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points५ व ३ हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व मोठ्या संख्येमधील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी ३६ ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsक्रमशः २१ पासून ५० पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरिज किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsK च्या उजवीकडील तिसऱ्या क्रमांकाचे अक्षर X च्या डावीकडे कितव्या क्रमांकाचे अक्षर आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points५ वर्षापूर्वी सविता आणि मल्टी यांच्या वयाचे गुणोत्तर ३ : ५ होते आज सविताचे वय २० वर्षे असल्यास आज मालतीचे वय किती वर्षे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsराजू व त्यांच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर ३ : ९ आहे व त्यांच्या वयांची वजाबाकी ३६ आहे तर राजूचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points३ मार्च २००४ हा दिवस जर सोमवार असेल तर ३ मार्च २०११ या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका वर्षी गांधी जयंती शुक्रवारी आली होती तर त्या वर्षी स्वातंत्रदिन कोणत्या वारी आला असेल?
Correct
Incorrect
Table of Contents