महाभरती सराव पेपर १०६
MahaBharti Practice Paper 106
महाभरती सराव पेपर १०६ (Important Questions)
विविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा.. तसेच सर्व प्रश्नसंच बघण्यासाठी येथे क्लिक करा.
Leaderboard: महाभरती सराव पेपर १०६
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव पेपर १०६
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points………….. ही संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय रिझर्व बँकेने ‘अग्रणी बँक योजना’ कोणत्या वर्षी सुरु केली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsशिखर बँकेला कर्जपुरवठा होण्याचे मुख्य साधन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsशेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवठा …………… ही बँक करते.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या उद्योगात २०१०-११ मध्ये सर्वाधिक प्रत्यक्ष गुंतवणूक झाली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsAd Volrum Duty कशावर आधारित कर आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsशेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज किती कालावधीसाठी लागते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतात सेवाकर केव्हा लावण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points६ व्या योजनेच्या तुलनेत ७ व्या योजनेत वार्षिक सरासरी व्यापारी तुटीची स्थिती काय होती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसन २०००-०९ यामधील वित्तीय तुट ही स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points२०१३-१४ या वर्षी भारतात कोणत्या पिकाची लागवड अन्नधान्याखालील एकूण क्षेत्राच्या सर्वात जास्त प्रमाणत दिसून येते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsप्रचंड तेजीचे वर्ष कोणते होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकिंमत निर्देशांक तयार करतांना पायावर्षे कोणते असावे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsग्रामीण विभागात आढळून येत असलेल्या बेरोजगारीचा मुख्य प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points२०११ च्या जनगणनेनुसार एकूण कामगारदलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण …………. आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘अ’ जीवनसत्त्व मिळविण्यासाठी खालीलपैकी काय खाल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी ……………… हा रोग अनुवांशिक आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsशरीरातील पाण्याच्या कमतरतेस ……….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमेंदूचे वजन किती ग्रॅमच्या दरम्यान असते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमानवी डोक्याच्या कवटीतील एकूण हाडांची संख्या ……. असते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘सर्वयोग्यदाता’ ……………. हा रक्तगट असलेल्या व्यक्तीस म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsगांडूळ हा प्राणी …………… संघात येतो.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे कशाचे कार्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsप्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रकारचे फुल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतीशिलतेचे प्रतिक मानले जाते?
Correct
Incorrect
Table of Contents
Police bharti form kevha nignar ahet