Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ अंतर्गत ‘अभियांत’ पदांची भरती सुरू | Maha Housing Bharti 2022

Maha Housing Bharti 2022

Maha Housing Bharti 2022 Complete Details

Maha Housing Bharti 2022: Maharashtra Housing Development Corporation Limited has published a recruitment notification for the “Junior Engineer” posts. Interested and eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

Maha Housing Recruitment 2022 | MHDC Bharti 2022

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत) पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत)
  • शैक्षणिक पात्रता – Diploma, BE, B. Tech in Civil Engineering/ Electrical Engineering  (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – सोलापूर, बारामती, नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज करण्याचा पत्ता – 3 रा मजला, साखर भवन, रामनाथ गोयंका मार्ग, नरीमन पाॅईंट, मुंबई – 400021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख27 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट : mahahousing.mahaonline.gov.in 

How To Apply For Maharashtra Housing Development Corporation Limited Bharti 2022

  • या पदांसाठी अर्ज ऑफलाइन  पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 मे 2022 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Maha Housing Department Recruitment 2022 

PDF जाहिरात : https://cutt.ly/5HEeFMm 
अधिकृत वेबसाईट : mahahousing.mahaonline.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड