Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अमरावती भरती 2021 | Maha Food Amravati Bharti 2021

Maha Food Amravati Bharti 2021

Maha Food Amravati Recruitment 2021 Details 

Maha Food Amravati Bharti 2021Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, District Consumer Protection Council, Amravati has been declared a new recruitment notification for the interested and eligible candidates to fill various posts. Further details are as follows:-

District Consumer Protection Council Amravati Bharti 2021

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अमरावती येथे सदस्य पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सदस्य
  • पद संख्या – 28 जागा
  • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी अमरावती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 नोव्हेंबर 2021

अधिक माहिती करीत करुप्य दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maha Food Amravati Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3F8LazR
✅ अधिकृत वेबसाईट
amravati.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड