Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान मुंबई भरती २०१९

Maha Bamboo Foundation Mumbai Bharti 2019

महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, मुंबई येथे व्यवस्थापक (नैसर्गिक संसाधने) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापक (नैसर्गिक संसाधने)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षे ते ४० वर्षादरम्यान असावे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन / ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – mahabamboofoundation@gmail.com
  • अर्ज करण्याचा पत्ता – महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन, फ्लॅट,, दुसरा मजला, जॉनेट बिल्डिंग, नोबेल केमिस्ट समोर, जामे जमशेद रोड, माटुंगा पूर्व, मुंबई ४०००१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड