Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ येथे ’99’ रिक्त पदांची नवीन भरती – अर्ज करा!! | Machine Tool Prototype Factory Thane Bharti 2022

Machine Tool Prototype Factory Thane Bharti 2022

Machine Tool Prototype Factory Thane Bharti 2022  

Machine Tool Prototype Factory Thane Bharti 2022: Machine Tool Prototype Factory Ambarnath is going to recruit eligible candidates to fill 99 vacant posts of “Trade Apprentice” posts. Interested applicant apply before the 21st of December 2022. More details are given below:-

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ, ठाणे येथे “ट्रेड अप्रेंटिस” पदाच्या 99 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवठची तारीख 21 डिसेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटिस
  • पदसंख्या – 99 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – अंबरनाथ, ठाणे
  • वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, EVNL एक युनिट, भारत सरकारच्या उपक्रम, अंबरनाथ जि. ठाणे, महाराष्ट्र-421502
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – avnl.co.in

Machine Tool Prototype Factory Ambarnath Vacancy 2022 

पदाचे नाव पद संख्या 
ट्रेड अप्रेंटिस (Non-ITI) 52 पदे
ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) 47 पदे

Educational Qualification For Machine Tool Prototype Factory Thane Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिस (Non-ITI) Should have Passed Madhyamik (class X std or equivalent) as on date of notification for applying with minimum 50% marks in aggregate and with 40% marks in Mathematics and Science each.
ट्रेड अप्रेंटिस (For -ITI) Should have passed relevant trade test from any institute recognized by Category NCVT or SCVT or any other authority specified through Gazette notification of Ministry of Skill Development and Entrepreneurship/Ministry of Labour and Employment with duration as per the Apprentice Act 1961 plus passed Madhyamik / Class X std or equivalent (Minimum 50% aggregate marks both in Matriculate / Class X std and ITI). The relevant trade to be considered will be strictl y on th e basis of Schedul e I of Apprentice Act 1961 (an d amendments thereof).

Salary Details For Machine Tool Prototype Factory Ambarnath Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
ट्रेड अप्रेंटिस (Non-ITI) During 1st year of training:

Rs. 3000/- per month  for first three months.

Rs. 6000/- per month for remaining 9 months.

During 2nd year of training:

Rs. 6600/- per month.

ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) Rs. 8050 per month

How To Apply For Machine Tool Prototype Factory Ambarnath Recruitment 2022

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Machine Tool Prototype Factory Thane Vacancy 2022 details

Machine Tool Prototype Factory Thane Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Machine Tool Prototype Factory Thane Ambarnath Bharti 2022 | avnl.co.in Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://cutt.ly/b1HqL8M
✅ अधिकृत वेबसाईट
avnl.co.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड