लोकसभा भरती २०१९

Loksabha Recruitment 2019

लोकसभा सचिवालय येथे क्युरेटोरियल सहाय्यक, संरक्षण सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक पदाच्या ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – क्युरेटोरियल सहाय्यक, संरक्षण सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – दिल्ली
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – भरती शाखा, लोकसभा, सचिवालय कक्ष क्र. १११, संसद भवन नवीन दिल्ली.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप