Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था बीड भरती २०१९

Lokmanya Nagri Sahakari Sanstha Beed Recruitment 2019

लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था बीड येथे विभागीय व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, रोखपाल / लिपिक, सेवक, पिग्मी एजंट पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत अयोजीत करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख १८ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाची नावे – विभागीय व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, रोखपाल / लिपिक, सेवक, पिग्मी एजंट
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • नोकरी ठिकाण – परळी-वैजनाथ, बीड महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्तालोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (मल्टीस्टेट) विवेकानंद नगर, परळी-वैजनाथ, जि. बीड, महाराष्ट्र
  • मुलाखतीची तारीख – १८ ऑगस्ट २०१९ (दुपारी १.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड