Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लोकमान्य बहुउद्देशीय को-ऑपरेटीव्ह सोसायटी नाशिक भरती २०१९

Lokmanya Multipurpose Co op Society Nashik Bharti 2019

लोकमान्य बहुउद्देशीय को-ऑपरेटीव्ह सोसायटी नाशिक व जळगाव येथे विक्री कार्यकारी पदाच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – विक्री कार्यकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी पास व पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – नाशिक, जळगाव
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्तालोकमान्य बहुउद्देशीय को-ऑप. सोसायटी लि., दुकान क्रमांक 1 (राजश्री साम्राज्य, कामतवाडा (शिवार). सिडको. अंबड लिंक रोड. नाशिक – ४२२००८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ सप्टेंबर २०१९
  • दूरध्वनी क्र. – ०२५३-२३९४७००

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड