Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लोकमंगल कृषी महाविद्यालय सोलापूर भरती २०१९

Lokmangal College Solapur Bharti 2019

लोकमंगल कृषी महाविद्यालय सोलापूर येथे प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – १८ जागा
  • नोकरी ठिकाणसोलापूर

  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • ई-मेल – shriram_pratisthan2008@yahoo.co.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेक्रेटरी, श्रीराम ग्रामीण समाधान आणि विकास यंत्र, वडोला, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर ४१३२२२

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड