Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

LIC HFL भरती २०१९

LIC HFL Vacancies 2019

भारतीय जीवन विमा महामंडळ अंतर्गत हाऊसिंग फायनान्स लिमिटेड येथे सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०१९ आहे. 

  • पदाचे नाव –  सहाय्यक व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे लॉ मध्ये बॅचलर डिग्री (एलएलबी) असावी.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २३ वर्षे ते ३० वर्षे असावे.
  • फीस – रु. ५००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड