Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

LIC मध्ये 8000 जागांची मेगाभरती

LIC मध्ये 8000 जागांची मेगाभरती

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) सहायक क्लर्क पदाच्या ८००० जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिराती प्रमाणे देशातील विविध भागांमध्ये सहायक पदाच्या भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहे. ऑनलाइन अर्ज 17 सप्टेंबर 2019 तारखे पासून सुरु झाले आहे. या भरती करिता उमेदवार किमान पदवीधारक असावा व सोबतच उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. जाहिराती प्रमाणे पात्र ठरलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. या जाहिराती बद्दलची अधिक माहिती पुढे देण्यात आली आहे.

‘एलआयसी’ने परीक्षा पुढे ढकलली!

LIC सहायक भरती 2019

  • पदाचे नाव : सहायक
  • एकूण पदे : 7941 पदे
  • शैक्षणिक पात्रता : पदवीधारक
  • वयोमर्यादा : 18 वर्ष ते 30 वर्ष
  • शेवटची तारीख : 1 ऑक्टोबर 2019

LIC 8000 Mega Bharti 2019

परीक्षा शुल्क :

  • पदांच्या अर्जासाठी इच्छुक अर्जदारांना रु .510 / – + GST + व्यवहार शुल्क भरावे लागणार
  • SC/ ST / PWD अर्जदारांना 85 / – + GST + व्यवहार शुल्क भरणे आवश्यक आहे

निवड प्रक्रिया :

  • LIC ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती प्रमाणे पात्र उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अश्या दोन टप्यात करण्यात येईल.
  • पूर्व परीक्षा करिता 100 गुण असतील आणि त्या करिता १ तासांचा वेळ देण्यात येईल
  • पूर्व परीक्षेतून उत्तीर्ण होणार्या उमेदवारांना मुख्य परीक्षे करिता पत्र ठरविण्यात येईल
  • मुख्य परीक्षा 200 गुणांची असणार व त्याकरिता 2 तास 30 मिनिटांचा वेळ देण्यात येईल

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Jay says

    Agriculture engineering related job sent by group

  2. Anjali says

    First thing is to be Why exam fees is so much more for open category.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड