Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लक्ष्मीनारायण होंडा भरती २०१९

Laxminarayan Honda Bharti 2019

लक्ष्मीनारायण होंडा येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह, शाखा व्यवस्थापक, अकाउंटंट पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सेल्स एक्झिक्युटिव्ह, शाखा व्यवस्थापक, अकाउंटंट.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरातवाचावी)
  • नोकरी ठिकाण – सांगिर्डेवाडी, ता. कुडाळ
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – लक्ष्मीनारायण होंडा, सांगिर्डेवाडी, ता. कुडाळ
  • मुलाखतीची तारीख – १५ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड