Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कै. दुर्गा के बनमेरू विज्ञान महाविद्यालय बुलढाणा भरती २०१९

Late Ku. Durga K Banmeru Science College Buldhana Recruitment 2019

कै. दुर्गा के बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार, बुलढाणा येथे सहाय्यक प्राध्यपक पदांच्या २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यपक
  • पदसंख्या – २८ पद
  • नोकरी ठिकाण – बुलढाणा, महाराष्ट्र
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – कै. दुर्गा के बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार, जि. बुलढाणा – ४४३३०२
  • मुलाखतीची तारीख – १५ ऑक्टोबर २०१९ (दुपारी १.०० वाजता)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड