Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण भरती 2020

KUADA Kolhapur Bharti 2020

KUADA Kolhapur Bharti 2020 : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण येथे सहायक नगर रचनाकार, सहाय्यक लेखाधिकारी पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेल नोंदणी करावी किंवा मुलाखतीकरिता हजर राहावे. नोंदणी करण्याची शेवटची / मुलाखतीची तारीख 12 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नाव – सहायक नगर रचनाकार, सहाय्यक लेखाधिकारी
  • पद संख्या – 3 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती/ निवड प्रक्रियाऑनलाईन ई-मेल नोंदणी/ मुलाखत 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2020 आहे.
  • नोकरीचे ठिकाण / मुलाखतीची – कोल्हापूर
  • मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण, मध्यवर्ती कार्यालय, पहिला मजला, उत्तर बाजू, कसबा बावडा, कोल्हापूर – 416006
  • ई-मेल पत्ता – ceo_kuada@rediffmail.com

रिक्त पदाचा तपशील – KUADA Kolhapur Vacancies 2020

KUADA Kolhapur Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For KUADA Kolhapur Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3neyT4g

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड