Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार भरती २०१९

Krishi Vigyan Kendra Nandurbar Bharti 2019

कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे यंग प्रोफेशनल – II पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २९ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – यंग प्रोफेशनल – II
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर किंवा अभियांत्रिकी पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. २५,००० /-
  • नोकरी ठिकाण – नंदुरबार
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – डॉ. हेडगेवार सेवा समिती प्लॉट क्र. २४ए, शिरीजी पार्क, दुबकेश्वर रोड, नंदुरबार – ४२५ ४१२
  • मुलाखतीची तारीख – २९ नोव्हेंबर २०१९ (दु. १२.३० वा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड