कृषी विज्ञान केंद्र अमरावती भरती २०१९

Krishi Vigyan Kendra Amravati Recruitment 2019

कृषी विज्ञान केंद्र अमरावती येथे मेस पर्यवेक्षक, माहिती केंद्र सहाय्यक, कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख १६ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – मेस पर्यवेक्षक, माहिती केंद्र सहाय्यक, कनिष्ठ संशोधन सहकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पत्राता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. .
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • अर्ज करण्याचा पत्ता – विद्याभारती महाविद्यालय कॉन्फरन्स हॉल डी. के. नायडू रोड, कॅम्प, अमरावती
  • मुलाखतीची तारीख – १६ ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


Leave A Reply

Your email address will not be published.