Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

क्रांती मिल्क प्रोसेसिंग सांगली भरती २०१९

Kranti Milk Processing Sangli Bharti 2019

क्रांती मिल्क प्रोसेसिंग सांगली येथे व्यवस्थापक खाते आणि वित्त, वरिष्ठ विपणन अधिकारी, कनिष्ठ विपणन अधिकारी, दुग्धशाळा अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापक खाते आणि वित्त, वरिष्ठ विपणन अधिकारी, कनिष्ठ विपणन अधिकारी, दुग्धशाळा अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – क्रांती मिल्क प्रोसेसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड कुंडल, ता. पलूस, जि. सांगली – ४१६३०९
  • मुलाखतीची तारीख – २२ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ११.०० वाजता.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड