Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२०

Konkan Railway Recruitment 2020

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे वैद्यकीय अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – ३ जानेवारी २०२० आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापकाचे कार्यालय, समोर, स्टेशन बिल्डिंग, शिरवाड, कारवार

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात  अधिकृत वेबसाईट 

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड