Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कोहिनूर हॉस्पिटल भरती २०२०

Kohinoor Hospital Bharti 2020

Kohinoor Hospital Bharti 2020 : कोहिनूर हॉस्पिटल येथे नर्सिंग, रक्तपेढी अधिकारी, आरएमओ – बालरोगशास्त्र, आयटी-ऑफिसर, फार्मसी, आरएमओ – वार्ड्स पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

  • पदाचे नावनर्सिंग, रक्तपेढी अधिकारी, आरएमओ – बालरोगशास्त्र, आयटी-ऑफिसर, फार्मसी, आरएमओ – प्रभाग
  • पद संख्या – २२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई

रिक्त पदांचा तपशील – Kohinoor Hospital Vacancies 2020

Kohinoor Hospital Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Kohinoor Hospital Bharti 2020
जाहिरात : http://www.kohinoorhospitals.in/work-with-kohinoor-hospital-mumbai
अधिकृत वेबसाईट : http://www.kohinoorhospitals.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड