Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रिं. के. एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी भरती २०१९

KMKCP Recruitment 2019

प्रिं. के. एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई येथे सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, सहायक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • फीस
    • खुला प्रवर्गासाठी – रु. १५०/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. ७५/-
  • अर्ज करण्याचा पत्ता – प्रिं. के. एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी, प्लॉट नं. २३, ज्योत जॉय इमारत रामभाऊ साळगावकर मार्ग, कफ परेड, कोलाबा, मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ सप्टेंबर २०१९ (सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड