Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखतीद्वारे भरती सुरु! | Khadki Cantonment Board Bharti 2024

Khadki Cantonment Board Bharti 2024

Khadki Cantonment Board Bharti 2024

Khadki Cantonment Board Bharti 2024: Khadki Cantonment Board Pune is going to recruit for the various vacant post of “Staff Nurse ICU, Staff Nurse Hospital”. There is a 06 vacant post available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the address given mentioned address with all essential documents on the 21st of  March 2024. For more details about Khadki Cantonment Board Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

The recruitment process will be implemented at Khadki Cantonment Board Pune. There is a 06 vacant post available. Advertisement regarding Khadki Cantonment Board recruitment has been released and applications are invited from interested and eligible candidates. Apply in walk-in interview and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this Khadki Cantonment Board Vacancy 2024. Applications are invited from interested and eligible candidates having B.Sc in any discipline. These applications are to be submitted directly for walk-in interview. No other mode of application will be accepted. Let’s check the Khadki Cantonment Board post, Khadki Cantonment Board post number, Khadki Cantonment Board educational qualification, salary application location and detailed information about Khadki Cantonment Board Bharti 2024, Khadki Cantonment Board Jobs 2024 is given below.

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत “स्टाफ नर्स ICU, स्टाफ नर्स हॉस्पिटल” पदांच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 मार्च 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावस्टाफ नर्स ICU, स्टाफ नर्स हॉस्पिटल
  • पदसंख्या06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-३
  • मुलाखतीची तारी21 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://kirkee.cantt.gov.in/

Khadki Cantonment Board Pune Vacancy 2024 

पदाचे नाव पद संख्या 
स्टाफ नर्स ICU 03
स्टाफ नर्स हॉस्पिटल 03

Educational Qualification For kirkee.cantt.gov.in Notification 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स ICU बीएस्सी नर्सिंग, बीएलएस/एसीएलएस/आयसीयु एनएबीएच हॉस्पिटल चा अनुभव
स्टाफ नर्स हॉस्पिटल जीएनएम नर्सिंग/बीएस्सी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सील नोंदणीकृत

Salary Details For Khadki Cantonment Board CMO Recruitment 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्टाफ नर्स ICU 31500/-
स्टाफ नर्स हॉस्पिटल 25000/-

Khadki Cantonment Board Jobs 2023 – Important Documents 

  • पदवी
  • नोंदणी
  • अनुभवाची स्कॅन केलेली प्रत

Selection Process For Babasaheb Ambedkar Cantonment General Hospital Khadki Application 2024

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख  21 मार्च 2024  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For kirkee.cantt.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/quPVY
✅ अधिकृत वेबसाईट https://kirkee.cantt.gov.in/

 


Khadki Cantonment Board Bharti 2023

Khadki Cantonment Board Bharti 2023: Khadki Cantonment Board Pune is going to recruit for the various vacant post of “Anesthetic, Gynecologists, Pedestrian Medical Officer” in Dr. Babasaheb Ambedkar Cantonment General Hospital, Khadki. There are total of 03 vacant post are available. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the address given mentioned address with all essential documents on the 21st of October 2023. More details are as follows:-

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे (Khadki Cantonment Board) अंतर्गत “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी” येथे “ऍनेस्थेटिक, गायनेकॉलॉजिस्ट, पेडिस्ट्रियन” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावऍनेस्थेटिक, गायनेकॉलॉजिस्ट, पेडिस्ट्रियन
  • पदसंख्या03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • वयोमर्यादा – ५५ वर्षे
  • मुलाखतीचा पत्ता – : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-३
  • मुलाखतीची तारीख21 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – kirkee.cantt.gov.in

Khadki Cantonment Board Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कॅज्युलिटी मेडिकल ऑफिसर 01

Khadki Cantonment Board Jobs 2023 – Important Documents 

  • पदवी
  • नोंदणी
  • अनुभवाची स्कॅन केलेली प्रत

Selection Process For Khadki Cantonment Board Vacancy 2023

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख  21 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For kirkee.cantt.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/eikvT
✅ अधिकृत वेबसाईट
https://kirkee.cantt.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    नवीन अपडेट जाहीर

  2. विजय जाधव says

    खडकी छावनी ची आजच्या परीक्षेचा निकाल कसा बघायचा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड