Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल लातूर भरती जाहिरात प्रकाशित – थेट मुलाखती द्वारे निवड | Kendriya Vidyalaya Latur Bharti 2023

Kendriya Vidyalaya Latur Bharti 2023

Kendriya Vidyalaya Latur Bharti 2023 Details

Kendriya Vidyalaya Latur Bharti 2023: The recruitment notification is published by Kendriya Vidyalaya Border Security Force Latur for various vacant Posts of “Post Graduate Teacher, Trained Graduate Teacher, Primary Teacher, Computer Instructor, Special Educator, Yoga Teacher,Music Teacher, Art Teacher, Vocational Coach (Sports), Nurse”. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview at the given mentioned address on the 8th & 9th of March 2023. The official website of  Kendriya Vidyalaya Latur is bsfchakur.kvs.ac.in. Further details are as follows:-

केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल लातूर येथे पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, संगणक प्रशिक्षक, विशेष शिक्षक, योग शिक्षक, संगीत शिक्षक, कला शिक्षक, व्यावसायिक प्रशिक्षक (क्रीडा), परिचारिका पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08 & 09 मार्च 2023 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावपदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, संगणक प्रशिक्षक, विशेष शिक्षक, योग शिक्षक, संगीत शिक्षक, कला शिक्षक, व्यावसायिक प्रशिक्षक (क्रीडा), परिचारिका
  • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – लातूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – STC, BSF, चाकूर जिल्हा लातूर – ४१३५१३
  • मुलाखतीची तारीख – 08 & 09 मार्च 2023 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट : bsfchakur.kvs.ac.in 

Educational Qualification For Kendriya Vidyalaya Latur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पदव्युत्तर शिक्षक Master’s Degree from a recognized university with at least 50%
marks in aggregate
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक Bachelor’s Degree with at least 50% marks in the concerned
subjects/combination of subjects and in aggregate.
प्राथमिक शिक्षक Bachelor’s Degree with at least 50% marks
संगणक प्रशिक्षक B.E or B.Tech.
विशेष शिक्षक Graduate with B.Ed
योग शिक्षक Completion of vocational training or certificate program in yoga
instructor, Bachelor’s degree at least 50% marks from a recognized university
संगीत शिक्षक Senior Secondary School Certificate with 50% marks or Intermediate with 50% marks or its equivalent and Bachelor Degree in Music or equivalent from a recognized University.
कला शिक्षक Five years’ recognized Diploma in Drawing and Painting/
Sculpture/ Graphic Art or Equivalent recognized Degree
व्यावसायिक प्रशिक्षक (क्रीडा) B.P.Ed / M.P.Ed At least 50% marks in aggregate in any of the
following Graduation in any subject with from recognized Institution with National/State Level achievement in the Concerned field/ From a recognized university .
परिचारिका GNM with experience and registered in nursing council/(B.Sc Nursing)

Important Instruction For Kendriya Vidyalaya BSF Chakur Bharti 2023

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
  3. वरील पद अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे.
  4. सदर पदांकरीता अधिक माहिती विद्यालयाच्या bsfchakur.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  5. मुलाखतीसाठी नोंदणी संबंधित तारखेला सकाळी 08.00 ते  09.00 पर्यंतच केली जाईल.
  6. मुलाखतीची तारीख 08 & 09 मार्च 2023 (पदांनुसार) आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

KV BSF Chakur Bharti 2023 – Important Dates

Kendriya Vidyalaya Latur Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For bsfchakur.kvs.ac.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/fqBV8
✅ अधिकृत वेबसाईट
bsfchakur.kvs.ac.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड