Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

केंद्रीय विद्यालय बेळगावी भरती २०१९

Kendriya Vidyalaya Belagavi Recruitment 2019

केंद्रीय विद्यालय बेळगावी येथे PGT भौतिकशास्त्र, लेडी स्पोर्ट कोच, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केली आहे. मुलाखतीची तारीख ३ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – PGT भौतिकशास्त्र, लेडी स्पोर्ट कोच, डेटा एंट्री ऑपरेटर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय क्रमांक २, मिलिटरी हॉस्पिटल रोड, कॅन्टोन्मेंट, बेळगावी – ५९०००९
  • मुलाखतीची तारीख – ३ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ८.३० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड