Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

KDMC भरती २०१९

KDMC Bharti 2019

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे अग्निशामक स्वयंसेवक, सेवानिवृत्त अग्निशामक अधिकारी/ कर्मचारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – अग्निशामक स्वयंसेवक, सेवानिवृत्त अग्निशामक अधिकारी/ कर्मचारी
  • वयोमर्यादा –  सेवानिवृत्त अग्निशामक अधिकारी/ कर्मचारी पदाकरिता उमेदवाराचे वय ६५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – सेवानिवृत्त अग्निशामक अधिकारी/ कर्मचारी पदाकरिता रु. १०,००० /-
  •  नोकरी ठिकाण – कल्याण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम) -४२१३०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात क्र. १   जाहिरात क्र २


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड