Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कंचेश्वर शुगर लिमिटेड उस्मानाबाद भरती २०१९

Kancheshwar Sugar Ltd Osmanabad Bharti 2019

कंचेश्वर शुगर लिमिटेड, मंगरूळ येथे डिस्टलरी इन्चार्ज पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – डिस्टलरी इन्चार्ज
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.एससी (केमिस्ट्री) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – मंगरूळ, उस्मानाबाद
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – khancheshwar.sugar@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड