Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

के के वाघ एज्युकेशन सोसायटी नाशिक भरती २०१९

K K Wagh Education Society Nashik Bharti 2019

के के वाघ एज्युकेशन सोसायटी नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्राचार्य पदाच्या १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. प्राचार्य पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०१९ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक पदाकरिता मुलाखतीची तारीख १२ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्राचार्य
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज करण्याचा पत्ता – के के वाघ एज्युकेशन सोसायटी, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक – ४२२००३
  • ई-मेल करण्याचा पत्ता – appointment@kkwagh.edu.in
  • मुलाखतीची पत्ता – के के वाघ एज्युकेशन सोसायटी, सर्वेक्षण क्र.२४०, सरस्वतीनगर, मेरी-म्हसरूळ लिंक रोड, पंचवटी, नाशिक- ३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ डिसेंबर २०१९ (प्राचार्य पदाकरिता)
  • मुलाखतीची तारीख – १२ डिसेंबर २०१९ (सकाळी १०.०० वा)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड