Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

‘या’ सहकारी बँक मध्ये ‘लिपिक’ पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | JUSB Bank Kolhapur Bharti 2022

JUSB Bank Kolhapur Bharti 2022

JUSB Bank Kolhapur Recruitment 2022 Complete Details

JUSB Bank Kolhapur Bharti 2022: The recruitment notification is declared by Dr. Appasaheb urf Sa. Re. Patil Jaysingpur Udgaon Sahakari Bank Ltd to fill Clerk posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More detail is given below:-

Dr. Appasaheb urf Sa Re Patil Jaysingpur Udgaon Sahakari Bank Ltd Bharti 2022

डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि. जयसिंगपूर येथे लिपिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – लिपिक
  • शैक्षणिक पात्रता – MBA (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – जयसिंगपूर, जि. कोल्हापुर 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ.आप्पासाहेब उर्फ ​​सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि. जयसिंगपूर, लेन क्र. 10, कोल्हापूर-सांगली रोड, जयसिंगपूर, ता: शिरोळ, जिल्हा: कोल्हापूर- 416 101
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.jusbbank.com

How to Apply For Sa Re Patil Jaysingpur Udgaon Sahakari Bank Ltd Bharti 2022

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2022 आहे.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For JUSB Bank Kolhapur Bharti 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/AAJ7XwV 
✅ अधिकृत वेबसाईट
www.jusbbank.com

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड