१० वी उत्तीर्णांसाठी ISRO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, प्रवेश परीक्षाही नाही

Job Opportunity in ISRO for 10th Pass Candidates

दहावी उत्तीर्ण उमेदवारांना इस्त्रोमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. इस्रो स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 5 फेब्रुवारी 2020 पासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून अर्ज करण्याची अखेरची तारीख 21 फेब्रुवारी आहे. ट्रेड अपरेंटिस पदांसाठी ही भरती होणार असून अद्याप पदांची संख्या जाहिर करण्यात आलेली नाही.

ही पदे गुजरातमधील अहमदाबाद येथे भरण्यात येणार आहेत. भरती प्रक्रियासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा होणार नाही.

भरतीची माहिती

  • पद : ट्रेड अपरेंटिंस
  • ग्रेड पे : 7,000 ते 7,668
  • वयोमर्यादा : कमाल 35 वर्षे
  • अर्ज भरण्याचा कालावधी : 5 फेब्रुवारी 2020 ते 21 फेब्रुवारी 2020
  • भरती प्रक्रीया : गुणवत्ता आणि मुलाखतीद्वारे भरती.
  • शैक्षणिक पात्रता : 10 उत्तीर्ण आणि कोणत्याही ट्रेडमधून एनटीसीसह एनसीव्हीटीतून आयटीआय करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

सोर्स : पोलीसनामा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप