८ वी पास असणाऱ्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी

Job Opportunity For 8th Pass Candidates

7th pay commission : ८वी पास असणाऱ्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी

भारतीय पोस्टमध्ये (India Post) अनेक पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे. भारतीय पोस्टमध्ये सातव्या वेतन आयोगाअंतर्गत भरती होणार आहे. या रिक्त जागांसाठी उमेदवारांना पोस्टद्वारे अर्ज करावा लागेल.

या पदांसाठी अर्ज करु शकता – 
 • -स्किल्ड आर्टिसन्स – ८
 • – मोटर व्हिकल मेकेनिक – २
 • – वेल्डर – २
 • – टायरमॅन – २
 • – टिनस्मिथ – १
 • – ब्लॅक स्मिथ – १
उमेदवाराची पात्रता –
 • -या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे, कोणत्याही संस्थेतील संबंधित सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.
 • -उमेदवार आठवी पास असणं गरजेच आहे.
 • -मोटर व्हिकल मकनिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा लायसन्स असणंही आवश्यक आहे.
वयोमर्यादा

या भरतीसाठी कमीत-कमी वयोमर्यादा १८ वर्ष आहे. तर अधिकाधिक वयोमर्यादा ३० वर्ष इतकी आहे. ओबीसी प्रवर्गासाठी वयोमर्यादेत तीन वर्षांची, तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. १ जुलै २०२० च्या आधारे वयोमर्यादेची गणना केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करताना कोणतीही फी भरावी लागणार नाही.

वेतन

या भरतीवेळी उमेदवारांना २ केअंतर्गत वेतन देण्यात येणार आहे. १९,९०० रुपये प्रतिमहिना असं सुरुवातीचं वेतन असेल.

येथे पाठवा अर्ज –

या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराला (सीनीयर मॅनेजर, मेल मोटर सर्विसेस, १३४-ए, एस.के. अहिर मार्ग, वरळी, मुंबई-४०००१८) या पत्त्यावर फॉर्म आणि कागदपत्र पाठवावी लागणार आहेत. www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवरुन उमेदवार अधिक माहिती घेऊ शकतात. http://appost.in/gdsonline/ या लिंकवरही अधिक माहिती घेऊ शकतात.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Ajay says

  17 nahi chalat ka

 2. Pawan says

  12 th chalel ka

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप