Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Jilhadhikari Karyalay Gondia Bharti 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया अंतर्गत “या” विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा!

Jilhadhikari Karyalay Gondia Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Gondia Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Gondia Bharti 2023: Applications are invited for the 28 vacant posts of “Non-Government Member” by Collector Office Gondia. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of the application should be the 15th of April 2023. More details are as follows:-

जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया अंतर्गत “अशासकीय सदस्य” पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – अशासकीय सदस्य
  • पदसंख्या – 28 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणगोंदिया
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, गोंदिया
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 एप्रिल 2023
  • अधिकृत वेबसाईट – gondia.gov.in

Jilhadhikari Karyalay Gondia Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
अशासकीय सदस्य 28 पदे

How To Apply For Jilhadhikari Karyalay Gondia Jobs 2023

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • नमूद तारखेनंतर आलेली आवेदन पत्रे स्विकारली जाणार नाहीत. वा त्यांचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर तारखे अगोदर पाठवावे.
  • इच्छुक संस्था प्रतिनिधी व उमेदवार यांनी ज्या प्रवर्गासाठी अर्ज सादर करणार आहे. त्यासाठी आवश्यंक असणा-या सर्व निकष पुण करणे बंधनकारक आहे त्याबाबतची पुराव्याची कागदपत्रे सत्यप्रती करून जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Jilhadhikari Karyalay Gondia Vacancy details 2023

Jilhadhikari Karyalay Gondia Vacancy details 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Jilhadhikari Karyalay Gondia Application 2023 | 

???? PDF जाहिरात shorturl.at/rBWX9
✅ अधिकृत वेबसाईट
gondia.gov.in

 

Collector’s Office Gondia has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacant posts. The offline applications are invited for the Non-Government Member” posts. There are 28 vacancies available to fill. The job location for this recruitment is Gondia. Applicants apply offline mode for Collector’s Office Gondia Bharti 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 15th of April 2023. For more details about Jilhadhikari Karyalay Gondia Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

 Jilhadhikari Karyalay Gondia Bharti 2023 Details

???? Name of Department Collector Office Gondia
???? Recruitment Details Jilhadhikari Karyalay Gondia Recruitment 2023
???? Name of Posts Non-Government Member
???? No of Posts 27 Vacancies
???? Job Location Gondia
✍???? Application Mode Offline
✉️ Address  Office of the District Supply Officer, Gondia
✅ Official WebSite gondia.gov.in

Age Criteria For Collector Office Gondia Jobs 2023

Age Limit

Collector Office Gondia Recruitment Vacancy Details

Non-Government Member 28 Vacancies

All Important Dates For Gondia Jilhadhikari Karyalay Recruitment 2023

⏰ Last Date  15th of April 2023

Gondia Jilhadhikari Karyalay Bharti Important Links

???? Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड