Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा निवड समिती कोल्हापूर भरती २०२०

Jilha Nivad Samiti kolhapur Recruitment 2020

Jilha Nivad Samiti Kolhapur Recruitment 2020 : जिल्हा निवड समिती कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 3 ऑगस्ट 2020 आहे.

Jilha Nivad Samiti kolhapur Recruitment 2020 (English)

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – MBBS
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सी. पी. आर. हॉस्पिटल, कोल्हापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑगस्ट 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Jilha Nivad Samiti Kolhapur Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3gaL4el
अधिकृत वेबसाईट : www.kolhapur.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड