Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

JEE Main सत्र 1 चा निकाल जाहीर, येथे करा डाउनलोड !! सत्र 2 नोंदणी लवकरच | JEE Main Result 2023

JEE Main Result 2023 

JEE Main Result 2023 

JEE Main Result 2023: NTA has declared the first phase result of JEE MAIN 2023. The final answer key of the exam was released on Monday 06 February and now the exam result has been released. Candidates who have appeared in the Session 1 exam can check their exam scorecard on the official website jeemain.nta.nic.in.

संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य 2023 च्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार आता jeemain.nta.nic.in वर त्यांचा JEE Mains निकाल ऑनलाइन डाउनलोड करू शकतात. . JEE मुख्य सत्र 1 च्या निकालासाठी आवश्यक लॉगिन क्रेडेंशियल्स म्हणजे अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

JEE Main Result 2023

How to Check NTA JEE Mains Result 2023 January Session?

  • सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम JEE Main 2023 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – jeemain.nta.nic.in.
  • मुख्यपृष्ठावर, ‘JEE Mains 2023 सत्र 1 स्कोअरकार्ड’ लिंकवर क्लिक करा.
  • जेईई मेन 2023 लॉगिन क्रेडेंशियल जसे की अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट करा क्लिक करा.
  • जेईई मेन 2023 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • JEE मुख्य सत्र 1 चा निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.
निकाल डाउनलोड करा – Download JEE Mains Result 2023

JEE Main Result 2022 Paper 2

JEE Main Result 2022 : National Testing Agency NTA has declared the JEE Main 2022 Paper 2 result.JEE  Main result is available on jeemain.nta.nic.in. Click on the below link to download the result. Further details are as follows:-

JEE मुख्य 2022 पेपर 2 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency NTA) हा निकाल जाहीर केला असून उमेदवार आता त्यांचा JEE Mains निकाल ऑनलाइन डाउनलोड करू शकतात. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • निकाल डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला jeemain.nta.nic.in भेट द्यावी लागणार आहे.
  • JEE पेपर 2 च्या निकालाची लिंक अधिकृत वेबसाइटवर सक्रिय केली गेली आहे.
  • JEE मेन पेपर 2 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवारांना आता JoSAA काऊंसलिंगमध्ये (JoSAA Counselling) सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
  • काऊंसलिंगनंतर निवडले जाणारे उमेदवार देशातील सर्व आयआयटी आणि एनआयटीमधील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील.
  • त्याच वेळी, एजन्सीनं (JoSAA) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसह (IIT) देशातील इतर संस्थांमध्ये प्रवेशासाठी काऊंसलिंग वेळापत्रक जारी केलंय.
  • वेळापत्रकानुसार, JoSAA काऊंसलिंग 12 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

How to Download JEE Main Exam Paper 2 Result 

  • 1. jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जा.
  • 2. होम पेजवर दिलेल्या JEE मेन 2022 पेपर 2 स्कोअर कार्ड लिंकवर क्लिक करा.
  • 3. नोंदणी क्रमांक आणि इतर माहिती सबमिट करा.
  • 4. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर निकाल उपलब्ध होईल.
  • 5. निकाल तपासा.
  • 6. आवश्यक असल्यास तुम्ही निकालाची प्रिंटही काढू शकता.

निकाल डाउनलोड करा – https://bit.ly/3Rueqqf


JEE Main Session 2 Result 2022

JEE Main Result 2022 : National Testing Agency has been declared the JEE Main Session 2 Result 2022. Candidates visit jeemain.nta.nic.in for more details. Click on the below link to download the result. Further details are as follows:-

जेईई मुख्य सत्र 2 निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागेल. जेईई मुख्य निकालामध्ये विद्यार्थ्याचे नाव, ऑल इंडिया रँक, विषयवार गुण, पर्सेंटाइल गुण, वैयक्तिक तपशील इत्यादी तपशील असतील. यासह, JEE Main चा कटऑफ देखील jeemain.nta.nic.in वर जारी करण्यात आला आहे.

  • नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मुख्य सत्र २ चा निकाल (JEE Main Session 2 Result 2022) जारी केला आहे.
  • निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन त्यांचे गुण तपासता येणार आहेत.
  • निकालासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागेल.
  • जेईई मुख्य निकालामध्ये विद्यार्थ्याचे नाव, ऑल इंडिया रँक, विषयवार गुण, पर्सेंटाइल गुण, वैयक्तिक तपशील इत्यादी तपशील असतील.
  • यासह, JEE Main चा कटऑफ देखील jeemain.nta.nic.in वर जारी करण्यात आला आहे.
  • एकूण गुणवत्ता यादीमध्ये २४ उमेदवारांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.

तर JEE Advanced साठी नोंदणी आजपासून सुरू होणार आहे. जेईई अॅडव्हान्स्डमध्ये फक्त तेच विद्यार्थी सहभागी होऊ शकतात ज्यांना २.५ लाखांच्या आत रँक मिळेल.

How to Check JEE Main Session 2 Result 

  • सर्वप्रथम JEE मुख्य निकाल 2022 साठी NTA ची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in 2022 वर जा.
  • JEE मुख्य सत्र २ च्या निकालासाठी लिंकवर क्लिक करा.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर, आवश्यक फील्डमध्ये नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  • त्यानंतर जेईई मेन स्कोअरकार्ड 2022 मध्ये दिलेले सर्व तपशील तपासा.
  • आता भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करा आणि हार्ड कॉपी देखील ठेवा.

येथे बघा निकाल –

ntaresults.nic.in

nta.ac.in


JEE Main 2022 July Session Result

JEE Main Result 2022 : JEE Main 2022 July Session Result will be declared on the 6th of August 2022. Candidates visit jeemain.nta.nic.in to download the result. Further details are as follows:-

जेईई मेन २०२२ सत्र २ ची परीक्षा ३० जुलै रोजी संपली. या परीक्षेचा निकाल ६ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. यानंतर उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. जेईई मुख्य जुलै सत्र परीक्षेसाठी ६.२९ लाख (६,२९,७७८) उमेदवारांनी अर्ज केले होते.

  • जेईई मुख्य जुलै सत्राच्या निकालाची ( JEE Main 2022 July Session Result) वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
  • एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (National Testing Agency, NTA) लवकरच जुलै सत्राचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
  • हा निकाल ६ ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
  • एनटीएच्या अधिकाऱ्याने एका मीडिया संस्थेला दिलेल्या माहितीनुसार जेईई मुख्य जुलै सत्राचा निकाल ६ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल.
  • परीक्षेची उत्तरतालिका ३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
  • यानंतर विद्यार्थ्यांना ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत वेळ देण्यात येईल.
  • त्यानंतर एनटीएकडून अंतिम उत्तरतालिका, वैयक्तिक स्कोअरकार्ड आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

एनटीएकडून उत्तरतालिका, आक्षेपाची तारीख आणि निकालाची तारीख यासंबंधी कोणतीही माहिती जारी केलेली नाही. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर जेईई मेन २०२२ चा निकाल आणि उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर उपलब्ध असेल. जेईई मेन उत्तरतालिकेवर आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना प्रति प्रश्न २०० रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क परत केले जाणार नाही.

How to Check JEE Main 2022 July Session Result

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
  • जुलै सत्र निकाल लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  • जेईई मेन २०२२ चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

JEE Main Result 2022 

JEE Main Result 2022 : JEE MAin First Phase result has been announced by National Testing Agency (NTA). Candidates visit jeemain.nta.nic.in to download their results. The results of the Joint Entrance Test (JEE Main 2022) for admission to engineering courses will be announced in two phases. Further details are as follows:-

जेईई मुख्यच्या पहिल्या टप्प्याचा निकाल जाहीर केला आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (JEE Main 2022) निकाल दोन टप्प्यांत जाहीर केला जाईल. जेईई मेन २०२२ च्या पहिल्या टप्प्याचा म्हणजेच जून सत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

  • नॅशनल टेस्टिंग एजन्सी(National Testing Agency, NTA) ने जेईई मुख्यच्या पहिल्या टप्प्याचा निकाल जाहीर केला आहे.
  • इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (JEE Main 2022) निकाल दोन टप्प्यांत जाहीर केला जाईल.
  • जेईई मेन २०२२ च्या पहिल्या टप्प्याचा म्हणजेच जून सत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
  • एनटीएने त्यांच्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर पहिल्या टप्प्यासाठी जेईई मेन अंतिम उत्तरतालिका आधीच जाहीर केल्या आहेत.
  • त्यात चार प्रश्न टाकण्यात आले. ज्याचे गुण सामान्यीकरणामध्ये जोडले गेले आहेत.
  • जेईई मुख्य निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड आवश्यक असेल.

How to Download JEE Main Result 

  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जा.
  • आता होमपेजवर दिसणार्‍या जेईई मेन २०२२ सत्र १ च्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्ही आता नवीन पेजवर याल.
  • मागितलेली माहिती प्रविष्ट करून लॉग इन करा.
  • आता निकालाची फाईल पीडीएफ स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल तपासा आणि डाउनलोड करा. पुढील वापरासाठी त्याची प्रिंट आउट ठेवा.

JEE Advanced 2022 साठी होणार पात्र

JEE मेनचा दुसरा टप्पा संपल्यानंतर एनटीएद्वारे दोन्ही टप्प्यांसाठी एकत्रित एनटीए रँक जाहीर केले जातील. त्याच रँकच्या आधारे अंतिम कट ऑफ जाहीर केला जाईल. उमेदवारांना मिळालेले गुण यामध्ये वापरले जाणार नाहीत. एनटीएकडून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पर्सेंटाइल स्कोअरच्या सामान्यीकरणानंतर रँक लिस्ट आणि कट ऑफ मार्क्स तयार केले जातील. टॉप २.५० लाख रँक उमेदवारांना जेईई अॅडव्हान्स (JEE Advanced) परीक्षेत सहभागी होण्याची संधी मिळेल.


JEE Main Result 2022 

JEE Main Result 2022 : The result of the JEE Main Session could be announced today. Candidates visit jeemain.nta.nic.in to download the result. The exam was conducted between the 23rd to 29th of June 2022 under the National Testing Agency (NTA). Further details are as follows:-

देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा म्हणजेच, JEE या मुख्य परीक्षेचा जून सत्राचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) आज, 7 जुलै 2022 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. JEE मुख्य परीक्षेचा निकाल पहिल्या सत्राच्या पेपर 1 साठी (BE/BTech) जाहीर केला जाईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • दरम्यान, या परीक्षेला बसलेले उमेदवार jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल पाहू शकतील.
  • NTA नं 23 ते 29 जून दरम्यान देशभरातील 501 शहरांमध्ये आणि भारताबाहेरील 22 शहरांमध्ये स्थापन केलेल्या विविध परीक्षा केंद्रांवर JEE मुख्य परीक्षा आयोजित केली होती.

यापूर्वी NTA नं 6 जुलै 2022 रोजी JEE मुख्य परीक्षेची तात्पुरती अंतिम ‘उत्तर की’ जारी केली. उमेदवार, ती ‘उत्तर की’ nta.ac.in या लिंकवरून डाउनलोड करू शकतात. यापूर्वी एजन्सीनं 2 जुलै रोजी JEE ची उत्तर-की जारी केली होती, तर 4 जुलैपर्यंत उमेदवारांकडून हरकती मागवल्या होत्या. या आक्षेपांचं पुनरावलोकन केल्यानंतर, बुधवारी NTA द्वारे अंतिम उत्तर-की प्रसिद्ध करण्यात आली. याच आधारावर जून सत्रातील JEE मुख्य परीक्षेचा निकाल आणि उमेदवारांचे गुण जारी केले जाणार आहेत. दरम्यान, उमेदवारांचे गुण NTA द्वारे JEE मुख्य निकालाच्या घोषणेनुसार जारी केले जातील. परंतु, उमेदवारांची अखिल भारतीय रँक (AIR) सध्या जाहीर केली जाणार नाहीय.


JEE Main Result 2021

JEE Main Exam : The results of the fourth session of JEE Main have been announced. The link to the JEE main result has also been activated. Candidates can now check their result with the help of application number and date of birth or password. Further details are as follows:-

जेईई मेन चौथ्या सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांना स्कोअर कार्ड पाहण्यासाठी लिंक अॅक्टीव्ह करण्यात आली आहे. जेईई अॅडव्हान्समध्ये सहभागी होण्यासाठी कटऑफ गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी दिसून येतोय. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

उमेदवार आता अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख किंवा पासवर्डच्या मदतीने त्यांचा निकाल तपासू शकतात. जेईई मेनचे आयोजन इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि इतर अनेक सरकारी अनुदानित संस्थांमधील प्रवेशासाठी आयोजित केली जाते. जेईई मेनमध्ये उत्तीर्ण होणारे टॉप २.५ लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्डसाठी उपस्थित राहू शकतात.

जेईई मेनचे चौथे सत्र २६,२७,३१ ऑगस्ट आणि १, २सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. सत्र ४ मध्ये एकूण ७.३२ लाख उमेदवार उपस्थित होते. जेईई मुख्य पेपर मध्यम प्रमाणात अवघड होता. गणिताचा पेपर सर्व सत्रांमध्ये कठीण होता. तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राची समीक्षा सोपी होती.

JEE Main Result Important Links 

jeemain.nta.nic.in
ntaresults.nic.in
nta.ac.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Suraj taktode says

    CET exam date 2020

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड