Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हुपरी भरती २०१९

Jawahar Shetkari Sahakari Sakhar Karkhana Kolhapur Bharti 2019

जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी येथे विविध पदांच्या एकूण ८५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – आय. टी. आय. फिटर, वेल्डर, मशिनिष्ठ, टर्नर, पंप मेकॅनिक,टर्बाईन अटेंडंट, डीझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, एम.एम.सी.पी., ए.ओ.सी.पी., डी.एम.ई., डी.ई.ई., डी.ई. & टी.सी., बी. एस्सी. अॅग्री/ अॅग्री डिप्लोमा
  • पद संख्या – ८५ जागा
  • नोकरी ठिकाण – हुपरी, कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ नोव्हेंबर २०१९ आहे
    .
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., श्री कल्लाप्पण्णा, हुपरी – यळगुड ४१६२०३, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड