Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जानकीबाई राम साळवी महाविद्यालय ठाणे भरती 2020

Janakibai Rama Salvi College Thane Bharti 2020

Janakibai Rama Salvi College Thane Bharti 2020 : मनीषा एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत जानकीबाई राम साळवी महाविद्यालय ठाणे येथे सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – ३४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मनीषा एज्युकेशन ट्रस्टची श्रीमती. जानकीबाई राम साळवी कला, कॉमर्स अँड सायन्सचे कोलाजी, मनीषा नगर कळवा (w), ठाणे 400605
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

PDF जाहिरात : http://bit.ly/3c0rkIA

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड