जलस्वराज्य भरती २०१९

Jalswarajya Bharti 2019

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग येथे व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ञ, संनियंत्रण व मूल्यमापन तज्ञ, शाखा अभियंता पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतआहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ञ, संनियंत्रण व मूल्यमापन तज्ञ, शाखा अभियंता
  • पद संख्या– ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ नोव्हेंबर २०१९ (दुपारी ३.३० वाजेपर्यंत) आहे
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवरसचिव, सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, सिडको भवन (दक्षिण कक्ष), बेलापूर, नवी मुांबई – ४०००६१४

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात - अर्ज   अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !