Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जलस्वराज्य महाराष्ट्र भरती २०१९

Jalswaraj Maharashtra Recruitment 2019

जलस्वराज्य महाराष्ट्र येथे ज्ञान व्यवस्थापन तज्ञ पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नावज्ञान व्यवस्थापन तज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराला बी. टेक / बी.ई.(आयटी), एम. सी. ए., एम. सी. एस., एम. सी. ए. असावा.
  • वेतनश्रेणी – रु. ५०,००० /-
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – अवर सचिव, सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, सिडको भवन (दक्षिण कक्ष), बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट २०१९ (दुपारी ३.३० वाजेपर्यत.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड