जळगाव महानगरपालिका भरती २०१९

Jalgaon Mahanagarapalika Bharti 2019

जळगाव महानगरपालिकेतील आरोग्य विभाग येथे शहर समन्वयक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे. तसेच १६ नोव्हेंबर २०१९ ला मुलाखतीसाठी हजर राहावे.

  • पदाचे नाव – शहर समन्वयक
  • पदसंख्या – १ पद
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई (सिव्हील / कॉम्प्युटर) / एम.ई. (सिव्हील) यापैकी एक पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन / मुलाखत
  • नोकरी ठिकाण – जळगाव, महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. ३०,०००/-
  • अर्ज करण्याचा पत्ता – मनपा आरोग्य विभाग ८ व मजला जळगाव
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर २०१९
  • मुलाखतीची तारीख – १६ नोव्हेंबर २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !