Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ITI अपरेंटीस रोजगार मेळावा २०१९

ITI Apprentice Rojgar Melava 2019

आयटीआय शिकाऊ उमेदवारांचे भरती मेळावे 

 

मुंबई, ता. २८ : राज्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिकाऊ उमेदवार निवडण्यासाठी आठ ठिकाणी भरती मेळावे होणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, कराड, ओंध पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सातारा या ठिकाणी २ ते १० डिसेंबरदरम्यान हे भरती मेळावे होतील.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना काम देऊन एका वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. या काळात त्यांना मानधनही दिले जाते. गरज भासल्यास त्यांना नियमित स्वरूपात नोकरी सामावून गहेतले जाऊ शकते. त्यांच्यावर शिकाऊ उमेदवारांनी कायद्यानुसार (१९६९) नियंत्रण ठेवले जाते. राज्यभरात होणाऱ्या या मेळाव्यांत अनेक कंपन्या सहभागी होणार आहेत. उत्तीर्ण आणि नव्या उमेदवारांनी मोठ्या संख्यने मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन संचालनलयाने केले आहे.

वेळापत्रक 

कोल्हापूर (२ डिसेंबर), सोलापूर (३ डिसेंबर), सांगली (४ डिसेंबर), पिंपरी-चिंचवड (७ डिसेंबर), पुणे (९ डिसेंबर) आणि सातारा (१० डिसेंबर) येथे भरती मेळावे होतील. हे मेळावे सकाळी १० वाजता सुरु होणार आहेत. त्याचप्रमाणे ११ डिसेंबरला पिंपरी-चिंचवड आणि १२ डिसेंबरला ओंध येथे राज्यस्तरीय मेळावे घेतले जातील.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Sufiyan says

    Sangli madhe rojgar milawa ca address plz sanga

  2. Sufiyan says

    Sangli madhe rojgar milawa Kute aahey

  3. Bhatu shewale says

    Im mmv

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड