IPRCL मुंबई भरती २०१९

IPRCL Mumbai Recruitment 2019

इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे संचालक, महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, प्रकल्प साइट अभियंता पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – संचालक, महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, प्रकल्प साइट अभियंता.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवाश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता –  व्यवस्थापकीय संचालक इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड, 4 था मजला, निर्मल भवन, मुंबई पोर्ट ट्रस्ट इमारत, एम.पी. रोड माझगाव (पूर्व), मुंबई – ४०००३३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाइट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप